पोंधवडी ग्रामपंचायत अधिकारी सतीश बोरावके यांना ग्राममर्मी पुरस्कार प्रदान
भिगवण /प्रतिनिधी
आपण ज्या ठिकाणी काम करतो ,ते काम तेव्हा सफल होते जेव्हा आपल्या कामाने वरिष्ठ समाधानी होतात तेव्हा आपले काम कुठेतरी सफलत्वाला आले .आशाच कामाची प्रचीती ग्रामपंचायत पोंधवडी या ठिकाणी पोंधवडी ग्रामपंचायत अधिकारी सतीश बोरावके यांना आली ,पुणे जिल्हा परिषद सहकार्याने ग्रामविकासात मोलाचे सहभाग असणऱ्या व ग्रामपंचायत मध्ये उत्कृठ काम करणाऱ्या तालुक्यातील एकाच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्याना हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महराज अभियानानांअतर्गत दिला जातो याच गोष्ठीला अनुसरून पोंधवडी ग्रामपंचायत अधिकारी सतीश बोरावके यांना ग्राममर्मी पुरस्कार उत्कृठ काम केल्याबद्दल गुरुवार दि ०३.एप्रिल २०२५ रोजी १ वा गणेश कला क्रीडा मंडळ पुणे स्वारगेट रा ठिकाणी प्रदान करण्यात आला .या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,पुणे जी परिषद चे मुख्य अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य अधिकारी चंद्रकांत वाघमारे ,डीआरडीए पुणे प्रकल्प संचालक शालिनी कडू जि परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कायर्कारी अधिकारी विजयसिंह नलावडे सह इतर मान्यवर उपस्थित होते.या वेळी ग्रामपंचायत अधिकारी सतीश बोरावके यांना वार्तालाभ केला असता त्यांनी सागितलं कि मी प्रामणिक काम करीत गेलो त्याचे हे फळ तसेच पंचायत समिती गठविकास विकास अधिकारी सचिन खुडे ,विस्तार अधिकारी खोमणे ,बगाडे काळे साहेब यांच्या सहकार्यांनी हे शक्य झाले व त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले हे आवर्जून बोरावके यांनी सांगितले ,त्याचप्रमाणे दि ०४ एप्रिल रोजी पंचायत समिती इंदापूर या ठिकाणी गठविकास विकास अधिकारी सचिन खुडे सह अधिकारी वर्ग यांच्या हस्ते पोंधवडी ग्रामपंचायत अधिकारी सतीश बोरावके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच तालुक्तातील एकच ग्रामपंचायत पोंधवडी मधून सतीश बोरावके यांची एकमेव निवड झाल्यने पोंधवडी सह आजूबाजूच्या नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे .
