उपबाजार भिगवण मार्केट कमिटी मध्ये मालाची आवक तेजीत
भिगवन/प्रतिनिधी
उपबाजार भिगवण मार्केट कमिटी आसपासच्या परिसरातील मध्य ठिकाण असल्याकारणाने शेतमालाची आवक नेहमीच जास्त यामुळे व्यापारी वर्ग शेतकरी आणि सर्वसामान्य खाऊ गिर्हाईकांना चांगल्या प्रकारे दिलासा मिळतो . चालू स्थितीमध्ये मार्केटची इतर अवस्था जरी थोडीफार कमी जास्त असली तरी भिगवन मार्केट उप बाजारपेठेची आवक नेहमीच उच्चांक मोठे राहिले आहे रविवार दि. 13 एप्रिल रोजी येथील भुसार शेतामाल बाजारभाव प्रति क्विंटल दर रु.)* ज्वारी 2000 ते 3700 बाजरी 2250 ते 3100 गहू 2500 ते 3200* मका 1800 ते 2301* हरभर-गरडा 5200 ते 6011* तुर 5500 ते 6911* उडीद 3000 ते 5561* भुईमुग-शेंगा 3000 ते 4000* सोयाबीन 3950 ते 3950* सुर्यफुल 5500 ते 5500* करडई 5000 ते 5000 अशा प्रकारे मालाचा भाव रविवारी उप बाजार मार्केट कमिटी भिगवन मध्ये झाला.
एकूण नग- 2325, क्विंटल-1558 एवढी मोठी मालाचे आवक असतानाही भिगवण मार्केट कमिटी नियोजन उत्तमरीत्या करीत असल्याने मार्केट कमिटी कामकाजावर समाधान व्यक्त होत आहे
