मा . सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कला , विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय भिगवन येथे विविध उपक्रमाचे आयोजन,
भिगवन/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मा, सहकार मंत्री संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे साखर संघाचे अध्यक्ष, इंदापूर तालुका शिक्षक प्रसारक महामंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा 22 ऑगस्ट रोजी आहे , याच अनुषंगाने शिक्षण संकुलनाचे विस्तृत जाळे इंदापूर तालुक्यामध्ये उभारण्याचं काम ज्या व्यक्तिमत्त्वाने केली त्यांच्याच अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या संस्थेमध्ये म्हणजेच कला महाविद्यालय भिगवन या ठिकाणी विविध स्पर्धेचे आयोजन केलं आहे, कला महाविद्यालयाचे प्राचार्य मत्रे सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली , 18 ऑगस्ट पासून विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी, साामान्य ज्ञाानासाठी , गोरगरीबांच्या आरोग्यासाठी प्रामुख्याने कार्यक्रमाचे आयोजन केल आहे, 18 ऑगस्ट रोजी नूतन विद्यार्थ्यांचे विद्यालयांमध्ये स्वागत, 19 ऑगस्ट रोजी सामान्य ज्ञान परीक्षा त्याचप्रमाणे फनी गेम . 20 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर भिगवन, एच व्ही देसाई नेत्र तपासणी शिबिर, 21 ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा, विषय शिक्षण महर्षी हर्षवर्धन पाटील, बदलल्या भारताच्या विकासात GEN-Z भूमिका, ऑनलाइन जग ऑफलाईन नाती,
पोस्टर प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा विषय, शिक्षण महर्षी, हर्षवर्धन पाटील सामाजिक संदेश आणि निसर्ग , वृक्षारोपण,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन,
व्याख्यान विषय हर्षवर्धन पाटील सामाजिक व शैक्षणिक कार्य व्याख्याते ॲड मनोहर चौधरी , प्रमुख पाहुणे ॲड अशोक कोठारी, अशाप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यासहित गोरगरीब जनतेच्या हितासाठी अशा स्तुप्त उपक्रमाद्वारे , अभिष्टचिंतन सोहळा कसा साजरा करावा याच ज्वलंत उदाहरण म्हटलं तर कला , विज्ञान ,वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथे हा स्तुत उपक्रम , नक्कीच या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गासह जनतेमध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश जाऊन , अशा सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा चा वर्षाव मोठ्या प्रमाणात होत आहे.

